Type Here to Get Search Results !

पत्नी माहेरी गेल्याचा राग; पतीने सासू आणि मेव्हण्याला जिवंत जाळत स्वतःलाही संपवले

https://ift.tt/4ewxKO8 Amravati Crime : अमरावतीमध्ये जावयाने सासू आणि मेव्हण्याची जिवंत जाळून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. दोघांच्या हत्येनंतर आरोपी जावयाने स्वतःलाही संपवलं आहे. या घटनेनंतर अमरावतीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/TKUnzrw
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.