Type Here to Get Search Results !

तुळजापूर-सोलापूर महामार्ग उद्यापासून बंद; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

https://ift.tt/4ewxKO8 Solapur-Tuljapur Highway : धाराशिव जिल्ह्यातून जाणारा सोलापूर - तुळजापूर महामार्ग उद्यापासून तीन दिवस बंद राहणार आहे. शारदीय नवरात्र महोत्सवाच्या तयारी निमित्त हा महामार्ग बंद करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी ही माहिती दिली.

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/vTQ1yOt
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.