Type Here to Get Search Results !

स्वस्तात अन्नधान्य, इलेक्ट्रिक दुचाकी, शिलाई मशीन आणि लोकांची लूट... मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश

https://ift.tt/QbRFtJl नांदेड जिल्ह्यात शासकीय योजनांचा बनाव करून एका टोळीनं लोकांना कोट्यवधींचा गंडा घातलाय. अगदी स्वस्तात अन्नधान्य, इलेक्ट्रिक दुचाकी, शिलाई मशीन, लॅपटॉप देण्याचं आश्वासन देऊन या टोळीनं लोकांची अक्षरश: लूट केलीय आहे. 

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/F8y3wHJ
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.