https://ift.tt/QbRFtJl Nagpur News Today: एका जोडप्याने 8 ते 10 वर्षांच्या मुलीला तब्बल दोन वर्षे घरात कैद करुन ठेवत तिच्यावर शारीरिक अत्याचार केले आहेत. मुलीला सिगारेटने चटके दिल्याचा अमानुष प्रकार समोर आला आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/hFCZRaJ
via IFTTT
दोन वर्ष घरातच कैद होती ८ वर्षांची मुलगी, सुटका होताच अवस्था पाहून नागपूर पोलीसही हळहळले
September 02, 2023
0