https://ift.tt/AhJjVK2 Nashik Explosion of Deodorant: नाशिक शहरातील सिडको परिसरात उत्तमनगर येथे सकाळी सहा वाजेच्या सुमारास एका घरात डिओडरंटचा मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भयानक होता की यामुळे शेजारच्यांच्या घरातील काचा फुटल्या. एवढंच नव्हे तर घराबाहेरील गाड्यांच्याही काचा फुटल्या. नेमकी कशी घडली ही घटना? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/hO1uwG4
via IFTTT
डिओड्रंटचा इतका मोठा स्फोट की शेजारच्या घरातील काचा फुटल्या, नाशकातील धक्कादायक घटना
September 26, 2023
0