https://ift.tt/AhJjVK2 पुण्याच्या भोर तालुक्यातून.. गणपती विसर्जनावेळी मधमाशांनी ग्रामस्थांवर हल्ला करत त्यांचा चावा घेतला. यात लहान मुलांसह, महिला आणि पुरुष अशा एकूण 100 पेक्षा जास्त जणांचा मधमाशांनी चावा घेतला.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/bzG9jNA
via IFTTT
पुण्यात गणपती विसर्जनासाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाशांचा हल्ला; 100 जणांना घेतला चावा
September 27, 2023
0