Type Here to Get Search Results !

गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेले चाकरमानी अडकले; मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

https://ift.tt/ypoRTbt Ganeshoutsav 2023 : गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या वाहतूक कोंडीमुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या चार ते पाच किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत.

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/uNGsrpW
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.