Type Here to Get Search Results !

प्रियकरासाठी काढलं लाखोंचं कर्ज, मात्र हफ्ते न भरल्याने प्रेयसीने स्वतःला संपवलं

https://ift.tt/ypoRTbt Pune Crime : पुण्यात प्रियकरासाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते न फेडल्याने प्रेयसीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी प्रियकराला अटक केली आहे. या घटनेमुळे मांजरीत खळबळ उडाली आहे.

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/fueG0Ig
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.