https://ift.tt/QbRFtJl Nagpur Crime : नागपुरातून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका रुग्णवाहिका चालकाने ज्याचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेला होता त्याच्याच घरी चोरी केली आहे. रुग्णवाहिका चालकाने मुलाच्या मदतीने ही चोरी केली होती.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/GMSIhpu
via IFTTT
ज्यांनी पतीचा मृतदेह पोहोचवला, त्यांनीच 'एकटी' म्हणून घर लुटलं! महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना
September 02, 2023
0