https://ift.tt/QbRFtJl Bank Of India Job: बॅंक ऑफ इंडिया काऊन्सेलर, फॅकल्टी मेंबर. ऑफिस असिस्टंट, वॉचमन ही पदे भरली जाणार आहे. या पदांच्या एकूण 8 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यासाठी ऑफलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/ZbeAil9
via IFTTT
Bank Job: कमी शिक्षण झालंय? BOI मध्ये मिळेल चांगल्या पगाराची नोकरी
September 01, 2023
0