https://ift.tt/4THQZ3b Mumbai Goa Highway Bad condition: मुंबई-गोवा महामार्गावर बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेला अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या. काही वेळातच महिलेने वेदनेने आरडाओरडा सुरू केला. काही वेळातच बसमधील इतर प्रवाशांनाही याची जाणीव झाली.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/ChftMTD
via IFTTT
मुंबई-गोवा महामार्गावर बसमध्ये महिलेला प्रसूती वेदना, रस्त्यावर खड्डेच खड्डे; पुढे काय झालं? जाणून घ्या
September 11, 2023
0