Type Here to Get Search Results !

देवेंद्र फडणवीसांना मोठा दिलासा, कोर्टाने केलं दोषमुक्त

https://ift.tt/7RP6hB3 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना शपथपत्रात गुन्ह्याची माहिती लपवल्याप्रकरणी कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने देवेंद्र फडणवीस यांना दोषमुक्त केलं आहे.   

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/cCXQ7l1
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.