https://ift.tt/wvau7r9 Daund ZP School Teacher Suicide: अवघ्या 2 महिन्यांपूर्वी या शिक्षकाची शाळेमध्ये बदली झाली होती. शाळेत बऱ्याच नवीन गोष्टी राबवण्याचा त्यांचा मानस होता. मात्र त्यांच्या एका निर्णयामुळे गावातील विद्यार्थ्यांचे पालक त्यांच्यावर संतापले आणि त्यांनी अगदी शाळेत येऊन गोंधळ घातला.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/ExIgPMh
via IFTTT
विद्यार्थी शाळा सोडून गेल्याने ZP शाळेच्या शिक्षकाने स्वत:ला संपवलं; चिठ्ठीत लिहिला घटनाक्रम
August 10, 2023
0