https://ift.tt/wvau7r9 Narayan Rane Video In Parliament: प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी नारायण राणेंचा व्हिडीओ शेअर करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला. हा माणूस एक मंत्री आहे. तो या सरकारचा दर्जा किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो, असं त्या म्हणाल्या.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/QivnjFo
via IFTTT
Narayan Rane: तुमची 'औकात' काढेल म्हणणाऱ्या राणेंचा Video व्हायरल; प्रियंका चतुर्वेदींचा जोरदार हल्लाबोल!
August 10, 2023
0