https://ift.tt/t5g18KI Mhada Lottery 2023: मुंबई घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी म्हाडाने स्वस्त दरात घरे उपलब्ध करुन दिली आहे. म्हाडाने अलीकडेच 4 हजार घरांसाठी सोडत जारी केली होती. मात्र, विजेत्यांच्या हाती चाव्या कधी येणार? असा प्रश्न विजेत्यांना पडला आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/W2JufDV
via IFTTT
म्हाडाचे घर तर लागले, पण विजेत्यांना घराच्या चाव्या कधी मिळणार? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
August 21, 2023
0