https://ift.tt/t5g18KI Pune News : माळशेजमधील काळू धबधब्याजवळ पाय घसरुन एक पर्यटक बेपत्ता झाला होता. तरुणाचा बरेच दिवस शोध सुरु होता. पण तो सापडत नव्हते. या घटनेनंतर प्रशासनाने हा धबधबा पर्यटकांसाठी बंद केला आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/EaoiPV7
via IFTTT
हैद्राबादच्या तरुणाचा काळू धबधब्यात बुडून मृत्यू; सहा दिवसांनी सापडला मृतदेह
August 21, 2023
0