https://ift.tt/cahQxwk आधी ईडीचं सरकार, आता येड्याचं सरकार आहे असं म्हणत नाना पटोले यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. मातोश्रीवर महाविकास आघाडी नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/Gn10Cio
via IFTTT
आधी ईडीचं सरकार होतं, आता येड्याचं सरकार आहे; नाना पटोले यांचा हल्लाबोल
August 19, 2023
0