https://ift.tt/cahQxwk कल्याणच्या तिसगाव परिसरात 12 वर्षीय मुलीची 25 वर्षाच्या तरुणाने हत्या केली आहे. एकतर्फी प्रेमातून या मुलीला संपवले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून महिला आयोगाने देखील गंभीर दखल घेतली आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/24qhuAi
via IFTTT
एकतर्फी प्रेमातून 12 वर्षाच्या मुलीला संपवले; कल्याणच्या घटनेची महिला आयोगानं घेतली गंभीर दखल
August 19, 2023
0