Type Here to Get Search Results !

भाजप नेत्या मेधा कुलकर्णींची उघड नाराजी, 'स्वतःच्या स्वार्थासाठी निष्ठावंतांसोबत...'

https://ift.tt/eJbFnWa Medha Kulkarni: मेधा कुलकर्णी यांनी कोथरूडचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर नाव न घेता ट्विटरवरून टीका केलीय. चांदणी चौकातील पुलासाठी आपण स्वत: फॉलोअप घेतला. मात्र आता त्याचं श्रेय कोथरूडचे विद्यमान नेते घेत असल्याचं ट्विट त्यांनी केलंय.

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/nNgCpuJ
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.