https://ift.tt/eJbFnWa Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरमधून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. पाण्याच्या टाकीमध्ये श्वानाचा मृतदेह सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.गेल्या चार दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरच्या लाखो लोकांना या पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा होत होता.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/QSVlKUO
via IFTTT
दुर्गंधी अन् अळ्यांचा खच... पाण्याच्या टाकीच्या व्हॉल्वमध्ये सापडला मृत श्वान, 4 दिवसांपासून सुरु होता पाणीपुरवठा
August 13, 2023
0