https://ift.tt/P9qm5rS Ajanta Caves : छत्रपती संभाजीनगरमध्ये अजिंठा लेणी पाहायला आलेला तरुण सेल्फी काढताना थेट कुंडात कोसळल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी आणि पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोरीच्या सहाय्याने तरुणाला बाहेर काढलं आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/fs0hGCX
via IFTTT
VIDEO : सेल्फी काढायला गेला अन्... दोन हजार फूट खोल कुंडात कोसळला तरुण
July 23, 2023
0