Type Here to Get Search Results !

पुणे हादरलं! बड्या पोलीस अधिकाऱ्याने पत्नी आणि पुतण्याची केली हत्या; स्वतःलाही संपवलं

https://ift.tt/P9qm5rS Pune Crime : पुण्यात घडलेल्या या धक्कादायक घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. अमरावतीच्या बड्या पोलीस अधिकाऱ्याने आधी पत्नी आणि पुतण्याची हत्या केल्यानंतर स्वतःवरही गोळी झाडली आहे. चतु:शृंगी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/EGr7Qad
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.