https://ift.tt/3QNJlMb Sudhir Mungantiwar On Raj Thackeray: राज ठाकरेंना यांना असंच वाटत असेल तर ठीक आहे मग! त्यांना महायुतीत येयचं नसेल. तो त्यांचा निर्णय आहे. आम्ही त्यांना घेण्यासाठी दरवाजे उघडे ठेवले आहेत का? असा खोचक सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी विचारला आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/eukhKBg
via IFTTT
Maharastra Politics: 'राज ठाकरे महायुतीत येणार नसतील तर...'; सुधीर मुनगंटीवार यांची सडकून टीका!
July 27, 2023
0