Type Here to Get Search Results !

Maharashtra IMD Alert: आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट, जाणून घ्या कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट

https://ift.tt/3QNJlMb Maharashtra Heavy Rain IMD Alert Today: मुंबईसह राज्यात तुफान पावसाने हजेरी लावली आहे. कोल्हापूर, नागपूर तर मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचल्यानंतर नागरिकांची तारांबळ उडाली आहे. 

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/Yi8tnE1
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.