https://ift.tt/Walsp7n बुलढाण्यात (Buldhana Accident) समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला झालेल्या अपघातातबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. समृद्धी द्रुतगती मार्गावर (Samruddhi Expressway) 1 जुलै रोजी झालेल्या भीषण अपघातात 25 जणांचा जळून मृत्यू झाला होता. मद्यधुंद चालकाच्या चुकीमुळेच हा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी अमरावतीच्या रासायनिक विश्लेषण अहवालानुसार, बसचा चालक शेख दानिशच्या अपघाताच्या दिवशी गोळा केलेल्या रक्ताच्या नमुन्यात मद्य हे मर्यादेपेक्षा 30 टक्क्यांपेक्षा जास्त होते. त्यामुळे हा अपघात झाल्याचे म्हटलं जात आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/upeqo0l
via IFTTT
Buldhana Accident : 25 जण हपळन मललय बसच चलक मदयधद अवसथत पळवत हत गड; अहवलतल महत
July 06, 2023
0