Type Here to Get Search Results !

ओबस आरकषणशवय नवडणक? सथनक सवरजय ससथचय नवडणकसठ नवडणक आयगकडन हलचल

https://ift.tt/Walsp7n local body polls likely in Sept-Oct : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. मुंबई-पुण्यासह राज्यातील 11 महापालिकांची मुदत गेल्या वर्षी 15 मार्चला संपली. पाच महापालिकांची मुदत संपून दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. दरम्यान, या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/tLvF2ql
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.