https://ift.tt/vhAHVby मान्सूनचा वेग पुन्हा मंदावला आहे. वाऱ्यांची वाटचाल मंदावली आहे. मान्सून तळकोकणात दाखल झाला असला तरीही वाऱ्यांमध्ये फारसा जोर नसल्याने त्याची पुढची वाटचाल मंदावली आहे. बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यावर मुंबई आणि पुण्यात मान्सून दाखल होईल आणि 17 जूननंतर पावसाचा जोर वाढेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/0eDC8cL
via IFTTT
मान्सूनबाबत महत्त्वाची अपडेट, आता 'या' तारखेपासून पावसाचा जोर वाढणार
June 12, 2023
0