https://ift.tt/vhAHVby Viral News : महिंद्राच्या थार या ऑफ-रोड गाडीने सर्वांनाच वेड लावलं आहे. पुण्यात एका शेतकऱ्याने चक्क साडेबारा लाखांच्या थार गाडीने शेत नांगरलं आहे. या नांगरणीसाठी जास्त खर्च आला असली तरी गाडीविषयी समाधानी असल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/0FrO5eu
via IFTTT
शेतीसाठी काय पण...! 12.50 लाखांच्या गाडीने नांगरली शेती
June 12, 2023
0