https://ift.tt/lku9cnW महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चर्चेत असणारी गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी राड्यामुळे नाही तर लग्नामुळे. बीडच्या एका तरुणाने गौतमीला लग्नाची मागणी घातली आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/GzF4Wf2
via IFTTT
'गौतमी तुझ्या सर्व इच्छा-अटी मान्य, बोल तू होती का माझी परी...' बीडच्या तरुणाने दिला थेट घरचा पत्ता
June 01, 2023
0