https://ift.tt/lku9cnW Maharashtra Politics News : कर्नाटकचा फॉर्म्युला महाराष्ट्रात लागू होणार नाही, महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचाच फॉर्म्युला आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे शिवशाहीची राजवट येणार आहे, असे विनायक राऊत म्हणाले.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/lfORWpC
via IFTTT
मिंदे गटाचे 22 आमदार आणि 9 खासदार आमच्या संपर्कात - राऊत
June 01, 2023
0