Type Here to Get Search Results !

'दादूस' उद्धवची आठवण काढताच राज ठाकरे भावूक, म्हणाले 'कोणीतरी विष कालवलं अन्...' पाहा Video

https://ift.tt/AvnTtNc Raj Thackeray Emotional Video:  'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) सहभागी झाले होते. या एपिसोडचा (khupte tithe gupte) नवा प्रोमो समोर आला आहे. त्यामुळे जुन्या आठवणींना (Uddhav Thackeray) उजाळा देत राज ठाकरे भावूक झाल्याचं दिसून आलं.

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/eDSJRLm
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.