https://ift.tt/WuEAxNf Bhusawal Crime : भुसावळ शहरात घडलेल्या या घटनेमुळे दहशत निर्माण झाली आहे. नुकतेच लग्न झालेल्या आरोपी पतीने पत्नी आणि आईची निर्घृण हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भुसावळ पोलिसांनी हत्येचे नेमके कारण शोधण्यास सुरुवात केली आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/C90KaQM
via IFTTT
रेल्वे कर्मचाऱ्याने लग्नाच्या 5 महिन्यांतच आई आणि पत्नीला संपवलं; कारण वाचून उडेल थरकाप
May 23, 2023
0