https://ift.tt/suBecYa Maharashtra Weather News : पर्यटनाच्या निमित्तानं कुठे बाहेर पड़णार असाल तर बेतानं. कारण, राज्याच्या बहुतांश भागात तापमानाचा आकडा 40 अंशांच्याही पलीकडे गेला आहे. शिवाय सध्या या उकाड्यावर फुंकर घालणारा मान्सूनही लांबणीवर पडला आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/IoalZ5f
via IFTTT
मान्सून लांबला, Maharashtra तील तापमानानं 40 आकडा ओलांडला ; हवामान बदलांमुळं नागरिक हैराण
May 16, 2023
0