https://ift.tt/suBecYa Pune Street Vendors: पुण्यात फेरीवाल्यांकडून पालिकेच्या सुरक्षारक्षकाला मारहाण करण्यात आली आहे. पुण्यातील क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत अतिक्रमण कारवाई सुरु असताना सुरक्षारक्षकाला मारहाण झाली. अनाधिकृत फेरीवाल्यांविरोधात ही कारवाई सुरु होती.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/NLr3Rpw
via IFTTT
पुण्यात फेरीवाल्यांकडून पालिकेच्या सुरक्षारक्षकावर जीवघेणा हल्ला, धक्कादायक दृश्यं कॅमेऱ्यात कैद
May 16, 2023
0