Type Here to Get Search Results !

Maharashta Politics : संजय राऊत सुप्रीम कोर्टाचे न्यायाधिश आहेत का? मंत्री गुलाबराव पाटलांनी व्यक्त केला संताप

https://ift.tt/RP4xW0G Maharashta Politics : मी एकट्याने उद्धव ठाकरेंसोबत राहून काय केलं असतं? एकनाथ शिंदे सोबत जाऊन मी एक सट्टा खेळलो. आम्ही अजूनही शिवसेने सोबतच आहोत, असेही गुलाबराव पाटील म्हणाले. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात असलेल्या साळवा येथे जलजीवन मिशनच्या कार्यक्रमासाठी आले असताना ते बोलत होते.

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/cXMYDji
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.