https://ift.tt/RP4xW0G Lift Accident : छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. लिफ्टच्या दरवाज्यात अडकून 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे पालकांनी लिफ्टमध्ये जात असताना मुलांकडे लक्ष्य ठेवणं गरजेचं झालं आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/k2XG4lx
via IFTTT
Chhatrapati Sambhajinagar News : लिफ्ट सुरु होताच बाहेर पाहिलं अन्... 13 वर्षांच्या मुलाचा भीषण मृत्यू
May 15, 2023
0