https://ift.tt/X6nj3c9 Hingoli Crime : हिगोंलीच्या वसमत शहरामध्ये घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 12 जणांच्या टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण करत रस्त्यावर फेकून दिले होते. मात्र उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी तीन मुख्य आरोपींना अटक केली आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/SvGj3VW
via IFTTT
Hingoli Crime : बाईकवर बसवून शिवारात नेले अन्... टोळक्याकडून तरुणाची निर्घृण हत्या, समोर आले धक्कादायक कारण
May 18, 2023
0