https://ift.tt/dwCZJja Crime News: कोल्हापुरात (Kolhapur) एका कुटुंबावर शेजाऱ्यानेच तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर महिला जखमी झाली आहे. हल्ल्यानंतर आरोपी स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला होता.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/l0zh4S1
via IFTTT
कुटुंब जेवत असतानाच शेजारी तलवार घेऊन घरात घुसला अन् रक्ताचा...; कोल्हापुरातील मनाला सुन्न करणारी घटना
May 19, 2023
0