https://ift.tt/4eMpKFQ Raju Shetty Ban Ratnagiri : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना रत्नागिरी जिल्हा बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. सध्या रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील बारसू येथे प्रस्तावित रिफायनरीला तीव्र विरोध होत आहे. येथील आंदोलन पेटले आहे. त्यामुळे शेट्टी यांना रत्नागिरी बंदीची नोटीस बजावण्यात आली आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/FhTdwoD
via IFTTT
बारसू रिफायनरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांना रत्नागिरी जिल्हा बंदी
May 03, 2023
0