https://ift.tt/iIkzsS4 Maharashtra unseasonal rain : यवतमाळ आणि वाशिममध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. परभणी येथे अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. वर्ध्यात अवकाळी पावसाचा जोरदार बॅटिंग केली आहे. तर यवतमाळ येथे दारव्हामधील अडान नदीला पूर आला आहे. यवतमाळ - दारव्हा मार्ग पुरामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/NCDV8cB
via IFTTT
विदर्भात अवकाळी पावसाचा जोरदार बॅटिंग, वाशिममध्ये पूरस्थिती
May 03, 2023
0