https://ift.tt/4eMpKFQ Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन शरद पवार यांनी निवृत्ती घोषणा केल्यानंतर पुढचा अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राष्ट्रवादीमध्ये दोघांच्या नावाची प्राथमिक चर्चा आहे. त्यामुळे नवा अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/OqXQTmx
via IFTTT
राष्ट्रवादी अध्यक्ष पदासाठी या दोन नावांची चर्चा, कोणाच्या गळ्यात पडणार माळ?
May 02, 2023
0