https://ift.tt/4eMpKFQ Nana Patole vs Sanjay Raut: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patl) आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या सध्या शाब्दिक चकमक सुरु आहे. नाना पटोले यांनी संजय राऊतांना चोमडेगिरी बंद करा असं सुनावल्यानंतर त्यांनीही उत्तर दिलं आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/PoubIVB
via IFTTT
'चोमडेगिरी बंद करा', नाना पटोलेंनी सुनावल्यानंतर संजय राऊतांनी दिलं उत्तर, म्हणाले "चाटुगिरी..."
May 03, 2023
0