https://ift.tt/yZuNf4p Chhatrapati Sambhaji Nagar : शेततळ्याजवळ खेळत असताना चिमुकला पाण्यात पडला होता. त्याला वाचवण्यासाठी तरुणानेही उडी घेतली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तोही पाण्यात बुडाला. या घटनेनंतर वैजापूरमध्ये शोककळा पसरली आहे
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/pOk1JY8
via IFTTT
पोटाची खळगी भरायला निघालेल्या गोंधळ्यांवर काळाचा घाला; तरुणासह चिमुकल्याचा तळ्यात बुडून मृत्यू
May 10, 2023
0