https://ift.tt/yZuNf4p Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनामानाट्यांतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार अशी चर्चा सुरु होती. मात्र शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घेतला आणि पुन्हा अध्यक्षपद स्विकारले. मात्र या प्रकणावरुन ठाकरे गटाने राष्ट्रवादीबाबत मोठा दावा केला आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/eoKuln6
via IFTTT
शरद पवार वारसदार निर्माण करण्यात अपयशी ठरले, सामनातून पवारांवर टीका
May 10, 2023
0