https://ift.tt/n8KwGOP Samruddhi Mahamarg News : समृद्धी महामार्गावर होणारे अपघात आणि अपघातांनंतर संभाव्य आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्यासाठी हेलिपॅड बांधण्यात येणार आहेत. प्रस्तावित आराखड्यानुसार, पहिले हेलिपॅड खर्डी ते इगतपुरी दरम्यान एक्स्प्रेस वेच्या बोगद्या विभागाजवळ असेल, ज्याचे सध्या बांधकाम सुरु आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/dDBG8QF
via IFTTT
मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय
May 27, 2023
0