https://ift.tt/n8KwGOP Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावरील नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाले होते. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्याचे उद्धाटन होत असून नाशिक ते शिर्डी हा प्रवास आणखी जलद होणार आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/PjqtpIU
via IFTTT
समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे आज लोकार्पण; 82 किमीमध्ये तीन टोल नाके
May 28, 2023
0