https://ift.tt/0OYRh4d Thane News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात राडा पाहायला मिळाला. शिवसेना शिंदे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्याला चोप दिला आहे. त्यामुळे मारहाण करणार आलेल्या परिसरात तणावाचे वातावरण होते. मुख्यमंत्री शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप करत ही मारहाण करण्यात आली आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/b19Wm3t
via IFTTT
Thane News : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात राडा, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून काँग्रेस पदाधिकाऱ्याला चोप
April 01, 2023
0