https://ift.tt/0OYRh4d Devendra Fadnavis On Threat to Sanjay Raut : महाराष्ट्रमध्ये कोणी कोणालाही धमकी दिली तर सरकार आणि पोलीस शांत बसणार नाही. कोणताही व्यक्ती असला तरी कारवाई होईल. संपूर्ण तपास केला जाईल. आणि ज्याने कोणी धमकी दिली असेल त्यावर कारवाई होईल, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/pAn8SOa
via IFTTT
कोणालाही धमकी दिली तर सरकार आणि पोलीस शांत बसणार नाही - देवेंद्र फडणवीस
April 01, 2023
0