https://ift.tt/gIyYc4U Pune Lok Sabha Election : आता पुण्यात लोकसभा पोटनिवडणुकीची चर्चा सुरु झाली आहे. खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे. भाजप उमेदवारीसाठी संभाव्य उमेदवार म्हणून अनेक नावांची चर्चा सुरु झाली आहे. भाजपने यासंदर्भात एका संस्थेमार्फत सर्वेक्षणही केल्याची माहिती आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/EaZWiJI
via IFTTT
Pune Lok Sabha Election : पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची चाचपणी, या नावांची चर्चा
April 07, 2023
0