https://ift.tt/gIyYc4U Yavatmal Accident : हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये ऑटोरिक्षाचा अक्षरक्षः चुराडा झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू तर सहाजण जखमी झाले आहेत. शिरपूर पोलीसांनी याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/S3FjD0B
via IFTTT
रिक्षातून घरी परतणाऱ्या मायलेकींना ट्रकने चिरडले... आईसह पाच वर्षांच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू
April 07, 2023
0